ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Online Apply)

indiapostgdsonline.gov.in

भारतीय डाक विभागात 12,128 जागांसाठी होणाऱ्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरच ऑनलाईन अर्ज करावा.