असे चेक करा मोबाईलवर

सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन Mera Ration ॲप डाऊनलोड करा.

App Link- https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

  • ॲप उघडल्यानंतर लोकेशन ऑन करायला सांगितले जाईल ते चालू करा.
  • आता स्क्रीनवरती काही फोटो दिसतील त्यांना बाजूला स्लाईड करा.
  • आता तुम्हाला स्क्रीन वरती अनेक ऑप्शन दिसतील येथे Know Your Entitlement हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Ration Card No. व Aadhar No. येथे आधार नंबरवर क्लिक करा.
  • यानंतर, आधार नंबर टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा. ration card rc details check
  • तुम्हाला सरकार नियमानुसार किती धान्य मिळायला पाहिजे आणि फ्री च्या स्कीम मध्ये किती धान्य मिळायला पाहिजे सर्व माहिती तुम्हाला दिसेल.

    तुम्हाला सरकारी नियमानुसार किती धान्य मिळायला हवे अशाप्रकारे तुम्ही चेक करु शकता. आता येथे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेशन दुकानदार किती धान्य देतो हे तुम्हाला माहित आहे. ही माहिती सर्व रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची आहे, त्यासाठी ही माहिती पुढे शेअर करा.