अलर्ट मॅसेज कशाचा होता?

“This is a test alert from Department of Telecommunication Government of India” सकाळी असा मॅसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते. सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्त्वाचे अपडेट म्हणजे अतिवृष्टी, भूकंप, वैद्यकीय अपडेट तुम्हाला अशा अलर्ट मॅसेज स्वरुपात तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच दूरसंचार विभागाने आज या अलर्टची टेस्ट केली आहे.

Alert Message 20 July 2023 भविष्यात काही संकटं येणार असले, तर आज जशी रिंग वाजून मॅसेज आला, तसा मॅसेज संकटाच्या वेळी तुम्हाला मोबाईलवर देऊन अलर्ट केले जाईल. आज दूरसंचार विभागाने अलर्ट मॅसेजची चाचणी केली आहे. तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. ही माहिती सर्व मोबाईल युजर्सना माहित व्हावी यासाठी पुढे नक्की शेअर करा.