PM Kisan Yojna पी एम किसान योजनेअंतर्गत सरकारने योजनेचा तेरावा हप्ता 16 कोटी शेतकऱ्यांना विद्युत केले होते. या योजनेचा अकरावा आणि बारावा अनुक्रमे 2022 आणि ऑक्टोबर या महिन्यात जारी करण्यात आला होता. त्यानंतर तेरावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आला परंतु चौदावा हप्ता मिळवण्यासाठी वेबसाईटवरून काही क्रिया कराव्या लागतील. त्या खालील प्रमाणे पंतप्रधान केसांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर पोर्टलच्या होम पेजवर शेतकरी कॉर्नर विभागात आधारनुसार लाभार्थीचे नाव बदला. या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक टाका. आधार क्रमांकाची डेटाबेस मधून पडताळणी होईल. तुमचा आधार क्रमांक आधीच असल्यास, तुम्हाला तुमचं नाव बदलायचं आहे की नाही त्यासाठी होय नाही पर्याय निवडा. आधार क्रमांक नसल्यास तुम्हाला जिल्हा किंवा गाव स्तरावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. तसेच त्यानंतर पीएम किसान चा चौथा हप्ता जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो त्यासाठी सरकार पूर्ण तयारीत आहे.
जे शेतकरी PM Kisan Yojna योजना साठी पात्र आहे. त्या शेतकऱ्यांना 14 वा हक्क लवकरच मिळेल जेणेकरून त्या शेतकऱ्यांना घर खर्च भागविण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचसोबत हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे या योजनेमध्ये तुमची केवायसी पूर्ण झालेली नसेल. 14 वा हप्ता मिळणे शक्य होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर केवायसी केली जाते. जेणेकरून आपण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. अर्ज करण्यासाठी हा शेवटचा महिना आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे. जे शेतकरी हप्त्यांपासून वंचित राहिले आहे किंवा तेरावा हप्ता पासून अपात्र ठरलेले आहे त्यांनी आपल्या डॉक्युमेंट्स घेऊन तालुक्याचा तहसील कार्यालयात जाऊन डॉक्युमेंट जमा करावे जेणेकरून PM Kisan Yojna योजनेचा पुन्हा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.