Mudra Loan Scheme for Women | महिलांना मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज

mudra loan online apply महिलांना व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रथम मुद्रा कर्ज घेण्याची पात्रता तपासून घ्यावी. मुद्रा कर्ज घेण्याची पात्रता दोन गोष्टीवर ठरविली जाते. Pradhan Mantri Mudra Yojana मुलभूत पात्रता आणि अनिवार्य पात्रता.. चला तर पात्रतेबाबतची माहिती जाणून घेऊ या.. mudra loan scheme

मुद्रा कर्ज योजनेची मुलभूत पात्रता
मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याकरिता नागरिकत्व भारतीय असणं आवश्यक आहे.
मुद्रा कर्जाचा वापर बिगर शेती व्यवसायासाठी करायचा आहे.
कोणताही व्यवसाय ज्यासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे, ती कॉर्पोरेट संस्था असावी.
मुद्रा कर्ज वापरण्यासाठी व्यावसायिकाकडे प्रकल्प तयार असणं आवश्यक आहे. mudra loan scheme details

या योजनेअंतर्गत 3 प्रकारचे कर्ज मिळतात
शिशु कर्ज योजना – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
किशोर कर्ज योजना – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते.
तरुण कर्ज योजना – यामध्ये व्यावसायिक महिलांना 5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

mudra loan अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) मतदार ओळखपत्र
3) बॅंक खात्याचे स्टेटमेंट
4) ई-मेल आयडी
5) मोबाईल क्रमांक
6) उद्योगसबंधी कागदपत्रे
7) पासपोर्ट साईज फोटो

mudra loan योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज how to get loan in mudra scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. Mudra Loan तसेच तुम्ही या योजनेची माहिती बॅंकेमध्ये देखील विचारू शकता.