GPS Tracker for Car & Bike: कार आणि मोटारसायकल प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न देखील पूर्ण करतात. कार आणि मोटारसायकलचे स्वप्न अनेक दिवसांपासून मेहनत केल्याने होते. या वस्तू तुमच्यासाठी अनमोल असतात. कार आणि बाईकची तुम्ही काळजी घेत असतात. कार आणि मोटारसायकल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकजण चिंतेत असतो.
GPS Tracker Information in Marathi देशात अनेक कार car tracker आणि बाईकचे चोरीचे प्रकरण घडतात. पोलीस या घटनेवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, चोरीच्या घटना काही कमी झाल्या नाहीत. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण जीपीएस ट्रॅकर नावाचे मशीन आले आहे, यामुळे चोरी रोखण्यासाठी मदत होईल. (GPS Tracker for Car)
GPS Tracker for Bike जीपीएस ट्रॅकर डिव्हाईसमुळे तुमच्या वाहनांची चोरी होणार नाही. जर कुणी तुमचे वाहन चोरण्याचा प्रयत्न केला, तर लगेच तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशन येते. vehicle tracker तुम्हाला अशा खास जीपीएस ट्रॅकर डिव्हाईबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या कार आणि मोटारसायकलची चोरी होणार नाही. (GPS Tracker for Car, Bike, Scooty)
1) Hidden Water Resistant Wired GPS Tracker for Car Bike – हे सर्वोत्तम जीपीएस ट्रॅकर डिव्हाईस आहे, जे आपण कार किंवा बाईकच्या चाकाला लावू शकता. ज्या लोकांना दररोज वाहनांसाठी ट्रॅकिंग हवी त्यांच्यासाठी उत्तम जीपीएस डिव्हाईस आहे. या डिव्हाईसला चार्जिंग करण्याची गरज नाही. कारण इंटर्नल बॅटरी व चाकाच्या पॉवरमुळे चार्जिंग करण्याची गरज नाही.
2) SeTrack GPS Tracker Waterproof Device – हे जीपीएस डिव्हाईस कोणत्याही ॲन्ड्राइड आणि आयओएस स्मार्टफोनला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये इंजिन लॉक सिस्टीम आहे, ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोनद्वारे इंजिन इग्नीशनला बंद करू शकता. car tracker इंस्टंट एंटी थेफ्ट अलार्म असल्यामुळे रात्री देखील ऑन ठेवू शकता. vehicle tracker चोरी होण्याची वेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल.
3) iMars – GPS Tracker Waterproof Device – हे ट्रॅकर एका सिमकार्डच्या माध्यमातून चालू होते. हे डिव्हाईस वाहनाच्या बॅटरीने कनेक्ट करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक ॲप घ्यावा लागेल. तो ॲप तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून लोकेशन दाखवेल. कुणी तुमचे वाहन चोरण्याचा प्रयत्न केला, vyncs gps tracker तर तुमच्या फोनवर तुम्हाला तातडीने नोटिफिकेशन येईल.
4) Ajjas – Hidden Waterproof GPS Tracker for Bike, Scooty – हे जीपीएस ट्रॅकर अगदी कमी किंमतीत आहे. वॉटरप्रुफ डिव्हाईस आहे आणि सिमसोबत 6 महिन्यांसाठी इनब्लिड डाटा दिल्या जातो. या डिव्हाईसमध्ये ॲक्सिडेंट अलार्म नावाचं फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही 3 इमरजेंसी नंबरवर कॉल करू शकता. हे एकदम खास जीपीएस ट्रॅकर डिव्हाईस आहे.
5) Wireless GPS Tracker with Secret Voice Monitoring for Car – या जीपीएस ट्रॅकरला तुम्ही कॉल गाडीच्या आजूबाजूचा आवाज ऐकू शकता. तसेच जीपीएस ट्रॅकर तुम्ही विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगवर देखील लावू शकता. या डिव्हाईसमध्ये 10,000mAh बॅटरी आहे, जी तुम्ही एका वर्षांपर्यंत वापरावी लागेल. तसेच यासोबत ॲन्ड्राइड आणि आयओएस सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड डाटा, सिम कार्ड मोफत मिळून जाईल. vyncs gps tracker
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा