भारतीय डाक विभागात भरती Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी

सरकारी नोकरीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जॉब हा एक चांगेल पर्याय आहे. याठिकाणी परीक्षेची काठिण्य पातळी देखील कमी असते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाण जागा असतात. या लेखामध्ये आपण या सर्व गोष्टी बघणार आहोत. Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी

Post Office Recruitment

भारतीय टपाल विभाग नोकरदारांना किती रुपये पगार मिळू शकतो? Post Office Recruitment

भारतीय टपाल विभाग नोकरदारांना ज्या त्या नोकरीच्या पदा बरोबर पगार मिळतो. म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक सॉर्टिंग या पदाचा पगार हा 25,500 रुपये ते 76,600 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे.Post Office Recruitment

मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांच्या नोकरी गेल्या काही नागरिकांनी नोकरी सोडून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी दूर आपल्या गावी गेले. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. यामुळे अनेक सुशिक्षित नागरिक हे घरी बसलेले आहेत. यामुळे टपाल विभाग तुम्हाला सरकारी नोकरी Post office job मिळवून देण्याची संधी देत आहे. या भारतीय टपाल विभागात अंतर्गत अनेक पदासाठी अर्ज सुरू आहेत. जसे की मल्टिटास्किंग स्टाफ केडर, सर्कल सहायोग आणि सॉर्टिंग असिस्टंट अशा विविध पदाच्या रिक्त जागा उपलब्ध केल्या आहेत. तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असल्यास तुम्ही या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.Post Office Recruitment

भारतीय डाक विभागात नोकरी कशी मिळवावी याची संपूर्ण माहिती.

भारतीय टपाल विभाग अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.Post Office Recruitment

भारतीय टपाल विभाग रिक्त जागांसाठी अर्जदाराची पात्रता काय असावी? Post Office Recruitment

कोणतीही नोकरी करायची असल्यास आपल्याला काहीना काही गुणवत्ता बघावी लागते. त्यामधील भारतीय टपाल विभाग रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही पात्रता आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्हाला पोस्टल सहाय्यक मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही 12 पास असणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर तुमच्याकडे संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र देखील मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले असावे. Post Office job

त्याचबरोबर तुम्हाला जर मल्टी टास्किंग स्टाफ साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर व्यतिरिक्त स्थानिक भाषांचे ज्ञान देखील तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे.

भारतीय डाकविभाग भरती-२०२२ अभ्यासक्रम मराठी pdf

भारतीय टपाल विभाग भरती साठी वयोमर्यादा कोणती आहे?

भारतीय टपाल विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू आहे यामधील टास्किंग सहाय्यक का साठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 27 वर्षे असावे. काही उमेदवारांनंसाठी आरक्षनामुळे वयोमर्यादा बदलू देखील शकते.त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफ साठी वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्षे आहे. Post Office job

भारतीय टपाल विभाग अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता

👉👉याठिकाणी क्लिक करून अर्ज करू शकता.👈👈

Sharing Is Caring:

84 thoughts on “भारतीय डाक विभागात भरती Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी”

    • sir I am interested this job.. I am 12th pass 81 percent and I have typing skill.. I want a job in washim district.. 🙏🙏

      Reply
  1. Yes multitasking staff I am interested in this job
    I am 12th psssed
    I am looking for Maharashtra, sindhudurg
    Cont. 8828572294

    Please inform….

    Reply
  2. Yes sir I am interested from India post jobs & i am 12th science passed and bsc 3th year running plz this for job in india post office opportunity 🙏🙏🙏🙏

    Reply
  3. Yes sir I am interested from India post jobs & i am 12th science passed plz this for job in india post office opportunity 🙏🙏🙏🙏

    Reply
  4. Yes sir I am interested from India post jobs & i am electrical diploma passed plz this for job in india post office opportunity 🙏🙏🙏🙏

    Reply

Leave a Comment