7 12 nakasha online, 8A आणि Property Card ऑनलाइन कसे पहावे?

(Follow the Procedure to Check your Maha bhulekh 7/12 Utara, 8A Extract & Property Card)

Step 1 – अधिकृत पोर्टल ला भेट द्या (Visit the Official Portal) –

सर्वात प्रथम 7 12 nakasha online काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत महाभूलेख वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. bhulekh.mahabhumi.gov.in हे 7/12 महाराष्ट्र भूमी अभिलेख चे नवे अधिकृत लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. हे mahabhulekh online portal 7/12 utara in marathi online उपलब्ध करून देते.

Step 2 – विभाग/जिल्हा निवडा (Select District/Taluka) –

online gat nakasha महाराष्ट्र राज्यात एकूण ६ विभाग आहे त्यातून तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे त्यांनतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल. आम्ही समोर तुम्हाला 7/12 online maharashtra bhulekh विभागांची आणि जिल्ह्यांची सूची दिली आहे.

Step 3 – दस्तयेवज निवडा आणि जमिनीची माहिती भरा (Select Record & Enter Land Details) –

  • ७/१२
  • ८अ
  • मालमत्ता पत्रक

आगोदर तुम्हाला ७/१२८अ किंवा मालमत्ता पत्रक यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. इथे आपण ७/१२ कसा काढायचा हे बघत आहोत. नंतर तुम्हाला तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता निवडायचा आहे जसे कि जिल्हा, तालुका आणि गाव (Area).

त्यानंतर तुम्ही तुमचा ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक हे सर्वे नंबर, गट नंबर किंवा संपूर्ण नाव टाकून शोधू शकता. शेवटी भाषा निवडून तुमचा मोबाइल नंबर टाका आणि ७/१२ पहा या बटनावर क्लिक करा.

फोटो मध्ये जे शब्द दिसेल ते शब्द तुम्हाला भरावे लागेल. त्यानंतर Verify Captcha to View 7/12 बटनावर क्लिक करा.

Step 5 – ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक बघा (View 7/12, 8A & Property Card) –

आता तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा महाभूलेख सातबारा उतारा, ८अ, व मालमत्ता पत्रक दिसेल. Mahabhulekh Property Card मध्ये तुम्ही जमिनीची सर्व माहिती तपासून बघू शकता. पण हा ऑनलाईन सातबारा उतारा विना स्वाक्षरीचा असल्याने तुम्ही याचा वापर कुठल्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी नाही करू शकत. online nakasha

जर करायचा असेल तर तुम्हाला तलाठी ची स्वाक्षरी व शिक्का असलेला satbara utara काढावा लागेल अथवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला आँनलाईन 7/12 maharashtra साठी काढू शकता. online mojani nakasha

सुचना –

  • विना स्वाक्षरीतील 712 Utara, 8A, व मालमत्ता पत्रक तुम्हाला कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरता येणार नाही कारण यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसतो. यांचा वापर तुम्ही केवळ माहितीसाठी म्हणून करू शकतात. bhumi abhilekh map
  • विना स्वाक्षरीतील दस्तावेज जवळपास सर्वच शहरांसाठी उपलब्ध असतात.