बोअरवेल योजनेअंतर्गत कशा प्रकारे अर्ज करावा?

या बोअरवेल योजनेसाठी शेती मधील जमिनीचा सतरावा अणि अठरावा खंड, शेतकऱ्याकडे विहीर नाही याचे प्रमाण, उत्पन्न दाखला, कास्ट सर्टिफिकेट, जमिनीचा नकाशा, भुजल विकास संरक्षण प्रणालीचे एक अधिकृत प्रमाणपत्र, अधिकृत शिफारस क्षेत्र तपासणीचे सर्टिफिकेट इत्यादी कागद पत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी य योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जाची निवड ही लॉटरी सिस्टम प्रमाणे करण्यात येणार आहे.जे शेतकरी पात्र आहे त्यांना ह्या योजनेद्वारे अनुदान दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login